राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदांना आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी विटी दांडू, गोट्या खेळून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.<br />#MPSC #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #pune<br />Please Like and Subscribe for More Videos.